यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

यावल (सुरेश पाटील) – राज्य व्यापी नगरपरिषद कर्मचारी यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलनात यावल नगरपरिषद कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलनात भाग घेतला त्यात कक्ष अधिकारी विजय बडे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, योगेश मदने, स्वप्निल मस्के, पंकज पांडे, पंडित सावकारे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here