श्री साईबाबा संस्थानच्या कामगार अधिकारीपदी शरद डोखे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

श्री साईबाबा संस्थान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी श्री साईबाबा संस्थानच्या कामगार अधिकारीपदी शरद डोखे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 

सत्कारप्रसंगी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व्हा चेअरमन पोपटराव कोते संचालक महादू कांदळकर कृष्णा आरणे भाऊसाहेब कोकाटे संभाजी तुरकणे देविदास जगताप विनोद कोते मिलिंद दुनबळे तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड भाऊसाहेब लवांडे इकबाल तांबोळी गणेश अहिरे रंभाजी गागरे संचालिका सौ सुनंदा जगताप सौ लता बारसे व संस्थान कर्मचारी व संचालक मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here