जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज (दि.१८) शिवसेना बळीराम पेठ शाखे तर्फ जळगाव महानगरपालिकेला हात जोडुन नम्रं विनंती करण्यात आली व त्वरित रस्ते दुरुस्त करुन देण्यात यावे व नाही तर बळीरामपेठ येथिल प्रत्येक नागरिकाचां विमा काडुन देण्यात यावे असे अनोखे आदोंलन बळीराम पेठ शिवसेना शाखे तर्फे करण्यात आले यावेळी शिवसेना विभाग प्रमुख विपीन पवार उपविभागप्रमुख जितेंद्र गवळी माजी शाखाप्रमुख ललित भोळे व शाखा प्रमुख निर्भय पाटील रुपेश पाटील राज चंदनकर नंरेद्र देशमुख किरण चौधरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.








