शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी श्री.दराडे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाला सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते, संचालक महादू कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकने, देविदास जगताप, विनोद कोते, मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, गणेश आहिरे, रंभाजी गागरे, संचालिका सौ. सुनंदा जगताप, लता बारसे व संस्थान कर्मचारी व संचालक मंडळ उपस्थित होते.







