धरणगाव येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

धरणगाव

धरणगाव (उपसंपादक प्रा. पी एम पाटील) : येथील पोलीस स्टेशनमध्ये धरणगाव पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटी बैठक संपन्न झाली.

या प्रसंगी उपस्थित प्रा.डी आर पाटील,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष अँड संजय महाजन, अँड वसंतराव भोलाणे,भाजप शहर प्रमुख दिलीप भाऊ महाजन,तालुका सचिव कन्हैया रायपूरकर,शिवसेना उपतालुका प्रमुख संजय चौधरी,धनगर समाजाचे अध्यक्ष किशोर बापू, हेडगेवार ग्रामपंचायत उपसरपंच चंदन पाटील,पत्रकार धर्मराज मोरे,भगीरथ महाजन,नगर मोमीन,शांतता कमिटीचे हिंदू मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

अतिशय उत्साहीत वातावरणात सर्व उत्सव साजरे करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले साहेब यांनी केले सर्व सदस्यांनी त्यांना दुजोरा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here