खलाणे गावास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची सदिच्छा भेट

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज (दि.२४) खलाणे गावात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्वप्रथम त्यांनी शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली.

 

गावात विजय टाटीया दक्ष पोलीस टाइम्स संस्थापक तथा माजी सरपंच खलाणे यांनी गावात निर्माण केलेली सुसज्ज ग्रामपंचायत जय विजय जिम प्रशस्त विकास सोसायटी जि.प. शाळा इ. सर्व सोयी बघून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी खूप प्रशंसा केली.

यावेळी विजय टाटीया व ग्रामस्थांच्यावतीने श्रीकांत धिवरे यांना सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here