जळगाव (संपादक सुनिल पाटील) : रिधुर ता. जळगाव येथील जागृत देवस्थान अवचित हनुमान मंदीरात दर्शन, डिकसाई ता. जळगाव येथे सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक आमचे मेहुणे अरुण संतोष चव्हाण तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आमचे भाचे विक्की चव्हाण यांच्या आजी डिकसाई ग्रा.प सरपंच स्व. अहिल्याबाई संतोष चव्हाण यांचे नुकतेच वृद्धपळाने निधन झाले त्याप्रसंगी व्दारदर्शन पर भेट
सहकार क्षेत्रात व राजकारण जेवढी आवड आहे त्यापेक्षा जास्त शेतीतील आवड म्हणून मनोज चव्हाण यांच्या शेतातील केळीबाग मधील अंतर पिक कोंथिबीर पिकांची पाहणी करताना संजय पवार यांच्यासोबत नाटेश्वर पवार, प्रकाश पवार, विक्री चव्हाण स्विय सह्हायक योगेश भोई उपस्थित होते.







