सौ. गौरी वैभव जिरे हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

गौरी वैभव जिरे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण जयराम जिरे यांची सून व वैभव नारायण जिरे यांची सौभाग्यवती सौ. गौरी जिरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते नारायण जिरे यांची सून आदर्श गृहिणी गौरी जिरे यांचा वाढदिवस चिमुकली रुंदा यांच्या सोबत व परिवाराच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नारायण जिरे, पत्रकार संजय महाजन, पत्रकार विशाल रायते, ढगूबाई रायते, रत्‍नाबाई जिरे, सौ शोभा महाजन, श्री अक्षय महाजन, सौ.दिपाली महाजन, सौ वर्षा गवळी, नीता रायते, आदर्श पत्रकार तुषार महाजन, श्रद्धा साई रायते ,सुमो जिरे, श्री गवळी, सोहम गवळी, व वृंदा जिरे तसेच गौरी जिरे यांचे यजमान वैभव जिरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here