पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा सन्मान

पंढरपूर

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पंढरपूर नगरपरिषदेचा नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा महात्मा फुले यांचे गुलामगिरी पुस्तकं देऊन सन्मान व शुभेच्छा दिल्या. तसेच विविध सामाजिक कामे, घरकुल योजना,घरकुल योजनेचे ६१० नवीन घरकुल उद्धीष्ट, विविध भागातील ड्रेनेज, रस्ते, नळ,लाईट पेव्हर ब्लॉक, अस्वच्छता इत्यादी निकृष्ट कामाबद्दल चर्चा केली.

या वेळी उपस्थिती अण्णाभाऊ साठे पुरस्कृत दुर्योधन यादव, राजाभाऊ देवकुळे,अँड. बादल यादव,कबीर देवकुळे,प्रदीप रणदिवे, संजय देवकुळे, श्रीपाद भादुले, यशवंत बेणारे,किरण शेंडगे, मिलन यादव, नितीन यादव,लखन खिलारे, मयूर शिंदे, ओंकार देवकुळे, विशाल यादव, विनोद यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here