नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : विठेवाडी ते झिरेपिंपळ मटाणा फाटा रस्ता (५ किमी) अतिशय खराब झाला आहे,सदर रस्त्यावरुन जाताना जिव धोक्यात घालून जावं लागत आहे, चौफुलीवर ठाकलेले डिवायडर हे अपघाताला निमंत्रण ठरले आहे.

लोहोणेर ते भउर तसेच विठेवाडी झिरेपिंपळ, झिरेपिंपळ ते सोनवणे वाडी, विठेवाडी,भउर शिवरस्ता, या लहान मोठ्या रस्त्यांची चाळण झाली आहे, सहा महिन्यांपूर्वी विठेवाडी ग्राम पंचायत सदस्य ईश्वर निकम ( विद्यमान उपसरपंच)यांनी स्वतः स्वखर्चाने वीठेवाडी ते झिरेपिंपळ रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जाड मुरूम टाकून डागडुगी करून सामाजिक बांधिलकी जपली होती तसेच आजही काही गरजु शेतकऱ्यांनी झिरेपिंपळ ते सोनवणे वाडी रस्त्यांवर.रावसाहेब निकम, योगेश निकम, काकाजी निकम,यांनी लोकवर्गणीतून सदर रस्त्यावरुन मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून वहातुकी योग्य केला आहे,
पावसाळ्यापुर्वीच रस्त्यावर खड्डे्च खड्डे निर्माण झाली आहेत,वीठेवाडी ते नेपाळी दरम्यान आहेर वस्ती जवळील रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने अर्धवट काम करुन सोडुन दिले आहे, त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खडी पसरलेली आढळून येते,दत्त. मंदिर ते आहेर वस्ती काही ठिकाणी खडी व कच रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आहे, ठेकेदार काम अर्धवट टाकून गायब झांले आहेत,त्यांची केलेल्या कांमाची देयके मिळाली नसल्याने ते उर्वरित काम करन्यास नाखुश असल्याचे समजते.
विठेवाडी, झिरेपिंपळ विठेवाडी ते झिरेपिंपळ मटाणा फाटा रस्ता अतिशय खराब झाला आहे,सदर रस्त्यावरुन जाताना जिव धोक्यात घालून जावं लागत आहे, चौफुलीवर ठाकलेले डिवायडर हे अपघाताला निमंत्रण ठरले आहे,
लोहोणेर ते भउर तसेच विठेवाडी झिरेपिंपळ, झिरेपिंपळ ते सोनवणे वाडी, विठेवाडी,भउर शिवरस्ता, या लहान मोठ्या रस्त्यांची चाळण झाली आहे, सहा महिन्यांपूर्वी विठेवाडी ग्राम पंचायत सदस्य ईश्वर निकम ( विद्यमान उपसरपंच)यांनी स्वतः स्वखर्चाने वीठेवाडी ते झिरेपिंपळ रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जाड मुरूम टाकून डागडुगी करून सामाजिक बांधिलकी जपली होती तसेच आजही काही गरजु शेतकऱ्यांनी झिरेपिंपळ ते सोनवणे वाडी रस्त्यांवर.रावसाहेब निकम, योगेश निकम, काकाजी निकम,यांनी लोकवर्गणीतून सदर रस्त्यावरुन मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून वहातुकी योग्य केला आहे, पावसाळ्या पुर्वीच रस्त्यावर खड्डे्च खड्डे निर्माण झाली आहेत,वीठेवाडी ते नेपाळी दरम्यान आहेर वस्ती जवळील रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने अर्धवट काम करुन सोडुन दिले आहे, त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खडी पसरलेली आढळून येते,दत्त. मंदिर ते आहेर वस्ती काही ठिकाणी खडी व कच रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आहे, ठेकेदार काम अर्धवट टाकून गायब झांले आहेत,त्यांची केलेल्या कांमाची देयके मिळाली नसल्याने ते उर्वरित काम करन्यास नाखुश असल्याचे समजते.
व सा,का, ते विठेवाडी,भउर झिरेपिंपळ, ते मटाणा फाटा, तसेच शिवार रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग देवळा, कळवण,जि प, विभाग देवळा यांच्या नियंत्रणाखाली खाली असलेल्या रस्त्यावर साधा मुरूमही ठाकला जात नाही,गरजु शेतकरी हे लोकवर्गणीतून तात्पुरती का होईना डागडुजी करून रस्त्यावरुन शेतीमालाची नेआण करतात ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींना भूषणावह नक्कीच नाही.







