पोलीस मिञ सेवाभावी फाऊंडेशनच्या सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी राजश्रीताई कोंडमुर यांची निवड जाहीर

पोलीस मिञ

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : दि पोलीस मिञ सेवाभावी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या पोलीसांना सहकार्य करून पोलीसांचे मनोधर्य उंचावणाऱ्या व त्यांना मिञ म्हणून मदत करणाऱ्या फाऊंडेशच्या सोलापुर महिला जिल्हाध्यक्ष पदी सोलापुर येथील समाज सेविका सौ राजश्रीताई राजेंद्र कोंडमुर यांची निवड आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रजी चौधरीसाहेब यांनी जाहीर केली.

सौ कोंडमुर यांचे सामाजिक क्षेञातील योगदान अनुभव व त्यांचे उल्लेखनिय कार्य महिलांशी आसणारा संपर्क आदींची दखल घेऊन त्यांच्यावर महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आसल्याची माहीती फाऊंडेशन चे सोलापुर जिल्हाध्यक्ष काकासाहेब बुराडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
पोलीस मिञ सेवाभावी फाऊंडेशन च कार्य आपण जिल्हाभर पसरवणार आसून जिल्हातील प्रत्येक तालुक्यात महिला फाऊंडेशन कसे कार्यरत होईल या साठी प्रयत्न करून राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रजी चौधरीसाहेब व जिल्हाध्यक्ष काकासाहेब बुराडे यांनी विश्वासाने दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण पोलीस बांधवा साठी कार्यरत राहाणार आसल्याच नुतन महिला जिल्हाध्यक्षा सौ राजश्रीताई कोंडमुर यांनी सांगितले..
सौ कोंडमुर यांच्या निवडीचे काकासाहेब बुराडे जिल्हाध्यक्ष… सोलापुर जिल्हा, बाळासाहेब रणदिवे, आप्पासाहेब कर्च माळशिरस तालुका, राजाभाऊ पवार, तानाजी कांबळे, राहूल ओव्हाळ सांगोला तालुका, गौसपाक आत्तार पंढरपूर तालुका महेश कांबळे, मंजूळाताई रूपनवर बारामती तालुका, कुंदाताई माने पंढरपूर तालुका धनश्रीताई जवंजाळ, रेहना आत्तार, अनिताताई आसबे, मंजूळाताई दोडमिशे, प्रकाश इंगोले पञकार पोलीस टाइम्स आदींनी स्वागत केले आसून पुढील कार्यास त्यांना पोलीस मिञ सेवाभावी फाऊंडेशन सोलापुर जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here