डॅशिंग पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना दक्ष पोलीस टाइम्सच्या शुभेच्छा

दक्ष पोलीस टाइम्स

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । नवापूर शहर आपल्या डॅशिंग बाण्याने आणि कर्तव्यदक्षतेने गाजविणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूज तथा खलाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय टाटिया यांनी शिंदखेडा येथे भेटून शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस पाटील मनोहर भदाणे, कृ. उ.बा संचालक रोशन टाटिया, माजी उपसरपंच संजय वाल्हे, वि. का.सो. चेअरमन खंडेराव भदाणे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन देसले, धिरज टाटिया आदी होते.

दक्ष पोलीस टाइम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here