पक्ष संघटना वाढवण्यासंदर्भात धरणगाव शिवसेना पदाधिका-यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

शिवसेना
मंत्री महोदयांशी चर्चा करताना पी एम पाटील अँड शरद माळी

धरणगाव (उपसंपादक पी.एम.पाटील) । येथील अॅडवोकेट शरद माळी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख यांनी गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला व लागलीच कामाला लागले

गुलाबराव पाटील यांच्याशी पीएम पाटील सर व शरद माळी यांनी चर्चा करून पक्ष जो आदेश त्या पद्धतीने पक्ष संघटना वाढीसाठी मी काम करेल असा आशीर्वाद घेऊन अॅडवोकेट शरद माळी यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे धरणगाव जळगाव या ठिकाणी ते वकिलीचे काम करतात जळगाव जिल्ह्यात त्यांच्या चांगला जनसंपर्क असून येत्या जि प पासून महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला चांगला फायदा होईल.
अॅड.माळी चांगले वक्ते आहेत त्यामुळे संघटना वाढीसाठी त्यांच्या निश्चितच पक्षाला फायदा होईल पक्षप्रवेश झाल्या नंतर अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या धरणगाव तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पाटील युवा सेनेचे तालुक्यातील पदाधिकारी जि प सदस्य गोपाल बापू चौधरी व अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here