विसर्जनानिमित्त धरणगाव कॉलेज श्री गणेशाची महाआरती पूजन; वाजत गाजत बाप्पाला निरोप

धरणगाव कॉलेज

धरणगाव (उपसंपादक पी.एम.पाटील) । येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय धरणगाव तालुका विद्यार्थी सेनेतर्फे गणेशजींचे विसर्जनानिमित्त महाआरतीचा बहुमान कॉलेजचे माजी विद्यार्थी धरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष शिवसेना ज्येष्ठ नेते पी एम पाटील यांना मिळाला.

त्यांच्या हस्ते गणेशजी आरती करण्यात आली त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी डीजेच्या तालावर आनंद उत्सव साजरा केला याप्रसंगी पी एम पाटील सर नगरपालिका गटनेते पप्पू भाऊ भावे शहर प्रमुख विलास महाजन वाल्मीक पाटील कन्हैया महाजन जितेश महाजन जितू मराठे विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख कल्पेश विसावे किरण महाजन कन्हैया महाजन युवा सेना शिवसेना विद्यार्थी सेना कार्यकर्ते पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here