अकोला बालिका अत्याचार प्रकरणी जळगाव जिल्हाधिका-यांना भोई समाजाचे निवेदन

भोई

एरंडोल (प्रतिनिधी सचिन पाटील) | मंगळवारी दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला येथील भोई समाजाच्या १३ वर्षीय बालीकेवर अत्याचार प्रकरणी जळगांव येथील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी तत्काळ अकोला येथील प्रकरणामध्ये तेथील प्रशासनाशी माहिती घेऊन बोलु असे त्यांनी सांगितले

यावेळी निवेदन देतांना जळगांव येथील पदाधिकारी जळगांव जिल्हा अध्यक्ष यशवंत भोई जळगांव जिल्हा सचिव महारू शिवदे भोई समाज युवा मंच चे जिल्हा अध्यक्ष मुकेश भोई पाळधी येथील भोई समाज अध्यक्ष भिमराव भोई सचिव राज भोई जेष्ठ समाज सेवक भास्करराव मोरे किरण भोई शिवदास भोई सिताराम भोई इ समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here