पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे ता. करमाळा या विद्यालयास रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी येथील रा. क्लबचे अध्यक्ष रो. भरत चव्हाण सचिव वसंतराव ढवळे रो० राजेंद्र सराफ (डायरेक्टर , डिस्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट 3131.जगदाळे कोचिंग क्लासेस संस्थापक रोटरी क्लब चे मा. अध्यक्ष गोविंद जगदाळे सर यानी विद्यालयास भेट दिली
विद्यालयाचे संस्थापक श्री गोरख (काका) पारखे यांनी मुलींच्या समस्या जाणून घेऊन मुलीसाठी लागणारे सॅनिटरी पैड वैडिंग व डिस्पोजेबल मशिन उपलब्ध करून दिली. त्या अनावरण प्रसंगी रोटरी कल्ब आफ वाल्हेकर वाडीचे अध्यक्ष, सचिव, अध्यक्ष गोरख पारखे यांच्या समवेत अणावरण करण्यात आले रोटरी क्लबने विद्यालयास संगणक, ध्वनी प्रणाली दित्वाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्याप श्री भोसले सर यांनी आभार व्यक्त केरोटरीन राजेंद्र कुमार सराफ यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यास व व्यायाम या कडे लक्ष वेधले तर जगदाळे सर यांनी विद्याथ्याना प्लास्टिकचा वापर मानवासाठी व इतर प्राण्यांसाठी किती धोकादायक आहे याची उदाहरणे दिली,
मुलींना समाजात वावरताना त्यांनी कोणती काळजी घ्यावी यावर प्रकाश टाकला व त्यांच्या कडून जीवनात प्रामाणिक राहण्याबद्दल शपथ घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जाधव सर, भागवत सर योनी केले सूत्रसंचलन मी मोरे सर व खंडाळे सर योनी केले तरआभार श्री देवकर सर व श्री कोरे सर यांनी मानले, या वेळी श्री पंवार सर, भुसारा सर, श्री नागणे सर, श्री बबलू सावंत, संतोष सावंत, दादा माळी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.







