छत्रपती संभाजीनगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर मुनीर शहा) | स्वामी विवेकानंद ईटरनॅशनल स्कूल व जुनिअर कॉलेज येथे आज राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद या महान विभूतींची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमादार बनसोड सर पोलीस चौकी बाजार सावंगी हे होते . पोलिस टा ईमस प्ररतिणीधी मुनीर शाह छ संभाजीनगर.दैनिक गावकरी चे पत्रकार चांद खाण पठाण. तर आनंद नगरीचे उद्घाटन सय्यद लाल सय्यद चांद ( पत्रकार दैनिक लोकमत ) यांनी केले सूत्रसंचालन तेजस्विनी नलावडे व पूर्वा साळुंखे या विद्यार्थिनीने केले
आवर्जून उपस्थित असलेले राजू शहा बाजार (सावंगी भाजपा अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष )तसेच नईम सय्यद, व समीर शहा (अनम फाउंडेशनचे अध्यक्ष ) यांनी मुलांना वाचनाची गोडी लागावी व भरपूर ज्ञान आत्मसात व्हावं यासाठी काही पुस्तके शाळेला भेट दिली याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साळुंखे मॅडम, सूरेखा नलावडे, मोनिका डहाके, मोनाली पवार, पूजा काटकर मंदाकिनी गायकवाड, शिवानी आवटे , कल्याणी चव्हाण ,आकाश आवटे, प्रवीण जाधव ,अनिल काथार, तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.
Home मराठवाडा छत्रपती संभाजीनगर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल राजमाता जिजाऊ माँसाहेबाची जयंती साजरी







