पोद्दार स्कूल येथे ७७ व प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्पोर्ट्स डे अत्यंत उत्साहात

पोद्दार स्कूल

पारोळा (प्रतिनिधी समाधान धनगर) । युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूल पोद्दार स्कूल येथे ७७ व प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्पोर्ट्स डे अत्यंत उत्साहात व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक संघ पारोळा सदस्य सतीश विष्णू वाघ प्रदीप काशिनाथ सोनजे आणि नवनीत लाल गुजराती जगदीश गुजराती दिनेश नवनीतनल गुजराती रोहिणी फंड न उषा कटेकर प्रकाश निंबा पुरकर एकनाथ बाळकृष्ण शिनकर यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुलाचे योगदान लाभले त्यामध्ये रोहित पाटील सर मोना खत्री खुशी दानेज रोहिणी पाटील कविता पाटील मोनाली कासार वैशाली पाटील कांचन पाटील माधुरी पाठक धनंजय पाटील महारू गडरी उज्वला पाटील सिद्धू पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here