सातारा जिल्हा परिषद नवनियुक्त जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षांना शुभेच्छा

सातारा जिल्हा परिषद

सातारा (जिल्हा क्राइम रिपोर्टर राजेंद्र घाडगे) । सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून सौ. प्रियाताई शिंदे व उपाध्यक्षपदी राजूभैय्या भोसले यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील ,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी जि. प. अध्यक्षा सौ. अरुणादेवी पिसाळ, धैर्यशील कदम, राजेश पवार, धनंजय ताटे, रविराज पाटील आदी मान्यवर भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here