जळगाव जिल्ह्यात आज ३४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव – जिल्ह्यातून संशयित कोरोना व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले असून, त्यात ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरात १९, पाचोरा १, यावल २, जामनेर १, जळगाव ग्रामीण ६, रावेर २, पारोळा २, चाळीसगाव १ असा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८८५ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here