सेंट्रल रेल्वे भुसावल मंडळ सल्लागार पदी विनायक पाटील यांची निवड

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या तसेच कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांची सेंट्रल रेल्वे भुसावल मंडल सल्लागार समिती पदी निवड झाली आहे..
या पूर्वी ते जळगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर होते.आता त्यांच्या पदभार भुसावल मंडल वरिष्ठ पदावर करण्यात आला आहे या निमित्ताने वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सेन्ट्रल रेल्वे भुसावल युवराज.आर.पाटील साहेब व मंडल वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार यांनी भावी वाटचालीस विनायक पाटील हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here