नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रभाग क्रमांक – ९५ने जपली सामाजिक बांधिलकी

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) – नवी मुंबई नेरूळ गाव राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक ९५ – नेरूळ गावचे वार्ड अध्यक्ष श्री अशोक नाना म्हात्रे यांनी आपल्या घरच्या गणेशाचे विसर्जन आपल्या घरातच क्रुत्रीम तलाव तयार करून केले गणेशाचे विसर्जन केले. तसेच समाजसेवक राहुल लहु म्हात्रे यांनी आपल्या घरातील गणेशाच्या मखर सजावटीत सर्व धर्म समभावाचे चित्र रेखाटून राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश दीला आहे..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल म्हात्रे व अशोक म्हात्रे यांच्या कोरोणा काळातील सामाजिक कार्याचे नवी मुंबईत सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here