अभिनव संस्थेतर्फे भडगाव येथे कोरोना जनजागृती अभियान

भडगाव – येथील अभिनव बहुउद्देशीय संस्था भडगाव तसेच अभिनव DMLT कॉलेज तर्फे Corona जनजागृती अभियान राबविण्यात आले. त्यात पथनाट्य गाणे,पोवाडा सादर करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार रमेश दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अभिनव संस्थेच्या अध्यक्षा डॉ सुवर्णा दिलीप पाटील, संचालक डॉ दिलीप पाटील, नगरसेविका सौ योजनाताई, अभिनव संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ताई माई तुम्ही एकाना चांगला नई शे हाऊ कारोना हे अहिराणी गाणे सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here