धरणगाव (टोनी महाजन भाजपा मिडिया तालुकाप्रमुख) – दि.29 ऑगस्ट रोजी संपुर्ण महाराष्ट्रभर मंदिरे खुली
करण्यासाठी वारकरी संप्रदाय व धार्मिक संघटनाच्या वतीने घंटानाद आंदोलनात माऊली वारकरी संस्थान अध्यक्ष ह.भ.प.महंत भगवानदासजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन केले गेले.यावेळी पुरोहित गणेश पुराणिक,ह.भ.प.नाना महाराज व महामंडलेशवर महंत भगवान दासजी महाराज यांनी मनोगत व्यक्त करून मंदिरे व भजन किर्तनास परवानगी सरकारने दयावी अशी मागणी केली.या मागणीस भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुकाच्या वतीने पूर्णपणे पाठींबा देत सहभाग नोंदवून घोषणा बाजी केली त्याप्रसंगी वारकरी संप्रदायचे भगवानदासजी महाराज,एकनाथ महाराज, मधुकर महाराज, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष पी.सी. आबा पाटील,चंद्रशेखर दादा अत्तरदे,शिरीष आप्पा बयस,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,अँड संजय महाजन,पुनीलाल महाजन,मिडिया प्रमुख जगन महाजन,शेखर पाटील,निर्दोष पाटील,सुनील वाणी,गटनेते कैलास माळी सर,मधुकर रोकड़े,दिलीप महाजन,नगरसेवक शरद अण्णा धनगर,ललित येवले,टोनी महाजन ,कड़ुआप्पा बयस,सुनील चौधरी,कन्हैया रायपुरकर,विजय महाजन,अनिल महाजन,अन्नु वाजपेयी, हितेश पटेल,विक्की महाजन,इत्यादी तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.








