दक्ष पोलिस टाइम्स्‌चे संस्थापक विजय टाटीया यांना खारघरच्या आदित्य प्रतिष्ठान गणपतीच्या आरतीचा मान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत व लोकप्रिय असणाऱ्या दक्ष पोलिस टाइम्सचे संस्थापक तथा सरपंच विजय टाटीया यांना दक्ष पोलीस टाइम्स या वृत्तपत्राचे वीस वर्षापासून एकनिष्ठ प्रतिनिधी तसेच बिग बॉसचा चमकता हिरा हिंदुस्तानी भाई म्हणजेच विकास पाठक यांच्या सोसायटीतील आदित्य प्रतिष्ठान गणपती मित्र मंडळ (खारघर) मुंबई. येथील गणपती आरतीचा मान यांना दिला यावेळी मुख्य संपादक किरण सावंत, उपसंपादक अमित कबाडे व अन्य मित्र मंडळ उपस्थित होते. त्यावेळी हिंदुस्तानी भाई विकास पाठक यांच्या हस्ते विजय टाटीया, किरण सावंत आणि अमित कबाडे यांचा सत्कार करण्यात आला.

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत व लोकप्रिय असणाऱ्या दक्ष पोलिस टाइम्सचे संस्थापक तथा सरपंच विजय टाटीया यांना दक्ष पोलीस टाइम्स या वृत्तपत्राचे वीस वर्षापासून एकनिष्ठ प्रतिनिधी तसेच बिग बॉसचा चमकता हिरा हिंदुस्तानी भाई म्हणजेच विकास पाठक यांच्या सोसायटीतील आदित्य प्रतिष्ठान गणपती मित्र मंडळ (खारघर) मुंबई. येथील गणपती आरतीचा मान यांना दिला यावेळी मुख्य संपादक किरण सावंत, उपसंपादक अमित कबाडे व अन्य मित्र मंडळ उपस्थित होते. त्यावेळी हिंदुस्तानी भाई विकास पाठक यांच्या हस्ते विजय टाटीया, किरण सावंत आणि अमित कबाडे यांचा सत्कार करण्यात आला.http://test.bulandpolicetimes.com/30-0824/

Posted by Buland Police Times on Sunday, August 30, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here