आ.लताताई सोनवणे यांनी घेतली चोपडा तालुक्यातील कोरोना आढावा बैठक

चोपडा (संदीप ओली) – आज दिनांक 30/8/2020आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे माजी आमदार प्रा आण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी कोविड 19 (कोरोना)वायरसची मतदारसंघातली परिस्थितीचा आढावा बैठक घेतली त्यावेळी ग्रामीण आरोग्य अधिकारी डॉ. लासुरकर ,चोपडा वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, सुशिल रावसाहेब, मुन्ना पाटील उपजिल्हा प्रमुख शिवसेना भरत भाऊ बावीसकर प स सदस्य अॅड. एस डी सोनवणे, ऐ के गंभीर सर,सुकलाल कोळी तालुका संघटक, प्रविण भाऊ साळुंखे, पंडीत कोळी, गणेश पाटील, अनुप जैन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here