इंटरनॅशल कॉम्प्युटरच्या गणपतीचे अपर जिल्हाधिकारी हुलावणे यांच्या हस्ते पूजन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – येथील इंटरनॅशनल कॉम्प्युटर येथे तीन दिवसीय छोट्या स्वरुपात गणपती स्थापना करून विसर्जन करण्यात आले . आज डेप्युटी कलेक्टर श्री हूलावणे व एम.के.सी.एल.चे कॉर्डिनेटर उमाकांत बडगुजर यांचे हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रो.प्रा. विवेक खडसे ,योगेश महाजन, अरुणा खडसे, प्राची खडसे, जयश्री महाजन, शरयू बोंडे आदी उपस्थित होते विसर्जन मेहरुण तलाव येथे करण्यात आले. यावेळी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे होमगार्ड व पोलीस यांचा चोख बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तात परमेश्वर पाटील, गंगाराम जाधव, पूनम सोनवने, योगिता वर्मा यांचा प्रमुख सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here