बाप्पाच्या दर्शनाला येणार्या भाविकांना कोरोना योध्द्यांचा सन्मान करण्याचे प्रबोधन
नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) – लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षी कार्यक्रमात प्रदर्शनात ठेवण्यात आलेला उपक्रम हा सर्व भाविकांसाठी एक संदेश म्हणून उपयोगात येत आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे पोलीस कर्मचारी सफाई कर्मचारी वैद्यकीय डॉक्टर रिपोर्टर सर्वांना एक कामगिरी लागली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे व सरकारचे काम देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत याचा संदेश म्हणून आपल्याला या रेखा चित्रातून खूप काही शिकण्यास मिळत आहे बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नियंत्रित करण्यासाठी सर्वांना काम लागले आहे डॉक्टरांचा देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात व्याप वाढत आहे खाजगी सुरक्षा रक्षक देखील लावावे लागले तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या हाताला देखील काम लागले आहेत अडचणी व समस्या सोडण्यासाठी साकारण्यात आलेल्या रेखाचित्रतून समाजाला खूप काही शिकण्यास मिळत आहे या कार्यक्रमाचे सर्वात कौतुक होत आहे तसेच बाप्पाचे आगमन हे हल्ली घरीच करावे असे आपल्याला सरकारने सांग आलेल्या रेखाचित्र वरून समजते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई ने राबवलेला उपक्रम हा समाजासाठी उपयोगी ठरत आहे. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या संस्थेने सन्मान कोरोना योध्दा चा देखावा जनते समोर रेखाटला आहे संस्थेचे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा रेखाटला आहे असे संस्थेच्या सदस्यांनी म्हटले आहे.







