निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फूड बँकेचे कार्य अविरत

मनबुधेश्वर फालक यांच्यातर्फे जेवण वाटप

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फ़ूड बैंकचे रस्त्यावरील निराधार आजी-आजोबाना जेवण देण्याचे कार्य थांबले नसून, आजचे जेवण .मनबुधेश्वर फालक यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या स्व.नारायण फालक यांच्या वर्ष श्राद्ध निमित्त पूर्ण जेवण व मिठाई निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फ़ूड बैंकच्या वतीने रस्त्यावरील निराधार आजी-आजोबाना जेवण वाटप करण्यात आले .
बळीराम पेठ परिसरातील गरीब,गरजु लोकांना निहार पत्की यांच्याकडून जेवण व मिठाई वाटप करण्यात आले. मनबुधेश्वर फालक यांच्यासह त्यांच्या पत्नी, प्रतिष्ठानचे प्रमोद जावळे व धीरज जावळे यांनी जेवण वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here