धरणगाव (पी.एम.पाटील)- आज (दि.१९) शिवसेना शहर तर्फे चीन लडाख सीमे वर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ पुतळा दहन करण्यात आला.त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर शहरप्रमुख राजेद्र महाजन नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी उपनगराध्यक्ष विलास महाजन गटनेता पप्पु भाऊ भावे नगरसेवक वासुदेव भाऊ चौधरी राजेद्र ठाकरे नगरसेवक सुरेश महाजन जितेद्र धनगर किरण मराठे नंदुभाऊ पाटील धिरद्र पुरभे वाल्मीक पाटील बालुभाऊ जाधव बुटया पाटील तौसीफ पटेल राहुल रोकडे विशाल महाजन किरण अग्निहोत्री चेतन जाधव विनोद रोकडे रवि भाऊ जाधव सतिष बोरसे पराग चव्हाण कमलेश बोरसे भिमराज धनगर राजू चौधरी भगवान महाजन नाना मराठे ज्ञानेश्नर महाजन गुड्डू पटेल अरविंद चौधरी गोपाल चौधरी व सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






