शहादा (प्रतिनिधी) – शहादा नगरपालिका येथील नगराध्यक्ष मोतीलाल तात्या साहेब व सी ओ साहेब दादासो अभिजीत
पाटील उपस्थित होते आशाताई रावल महिला आघाडी अध्यक्षा यांनी वार्ड नंबर 12 व 13 या भागातील तक्रार केली आहे ज्या लोकांनी सरकारी रोडावर बंगले बांधून अतिक्रमण केले आहे व काही नगरपालिकेतील ओपन प्लेस हडप केले अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व रस्ता बोड घाड केलेले ह्याच्या आधी देखील आशाताई रावल शहादा दींदयाल नगर यांनी 2018 ला उपोषण केले होते याच कारणाने व आता परत एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे व मागे आशा रावल यांच्यावर हल्ले देखील झाले होते रावल यांच्या घराजवळ मंडळ अधिकारी प्रमोद बाळकृष्ण अमृतकर यांचे चिरंजीव अक्षय अमृतकर यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे त्या ठिकाणी यांच्या घराजवळ रस्ता ब्लॉक केला रावल ताई यांच्या घराजवळ पार्किंग उभारून घेतली बांधकाम ठेकेदार व प्लान देणारा इंजिनियर व आर्किटेक्चर स्वतः बांधकाम घर मालक कारणीभूत आहे रावल ताई यांच्याकडे दीनदयाल नगर मधील काही महिला तक्रार घेऊन गेल्या होत्या व आशाताई रावल रावल यांनी त्यांची समस्या जाणून व स्वत तक्रार दार आशाताई देखील करत आहे जर का आशाताई यांना न्याय मिळाला नाही तर शहादा नगरपालिकेच्या बाहेर केश कात्रण आंदोलन करणार आहे मागे 15 ऑगस्टला देखील करणार होत्या परंतु covid-19 च्या प्रादुर्भावामुळे व लॉक डाऊन काळात रावल यांनी गल्लोगल्ली जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.









