यावल (सुरेश पाटील) – शनिवार दि 5 सप्टेंबर 2020 शनिवार रोजी यावल येथील कर्तव्यदक्ष होमगार्ड पलटण नायक विजय रामा जावरे यांनी कोरोना ग्रस्त कालावधीत कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रावेर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र दिले होमगार्ड पलटण नायक विजय जावरे यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आल्याने रावेर व यावल येथील पोलीस व होमगार्ड कर्मचारी यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.








