यावल (सुरेश पाटील) – तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जितेंद्र रवींद्र सरोदे यांची शिवस्मारक युवा संघर्ष समिती जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज पटेल यांनी एका लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







