जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शिक्षक दिनानिमित्त सिद्धिविनायक विद्यालय, जळगाव येथे पुस्तक भेट देऊन शिक्षकांचा सन्मान करतांना शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार, मुख्याध्यापक श्री खोडपे सर, श्री आर एस पाटील सर, श्री अनिल माकडे सर, श्री डांगरे सर, श्री विजय पाटील सर व इतर कर्मचारी उपस्थित होते.







