भारतीय जनता पार्टी, जळगांव जिल्हा सोशल मिडीया बैठक संपन्न

जळगाव (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – आज (दि.८) रोजी भाजपा सोशल मिडिया मंडल संयोजक व सहसंयोजक यांची zoom अँप द्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप सोशल मिडिया जळगाव ग्रामीण संयोजक श्री.गणेश माळी यांचे अध्यक्षतेखाली भाजपा आगामी काळात पक्षा तर्फे राबविले जाणारे कार्यक्रम बद्दल माहिती दिली. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीस राहुल चौधरी, अनिल बडगुजर, राहुल पाटील,शुभम सुराणा, मिलिंद वाणी,अशोक ललवाणी,बाजीराव अहिरे,ज्ञानेश्वर तायडे,सोहन मोरे,अक्षय भोसले,कुणाल कोल्हे व सर्व मंडल संयोजक सह संयोजक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here