गांधी कॅम्प नवरौत्सव मंडळातर्फे महाप्रसाद वाटप

इचलकरंजी (महाराष्ट्र वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : रविवार (दि.१०) रोजी दरसालाप्रमाणे गांधी कॅम्प येथील “गांधी कॅम्प नवरौत्सव मंडळाची” आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा तानाजी पोवार व उद्योगपती रणजित लायकर यांच्या शुभहस्ते करणेत आले.

mahaprasad-watap-ichalkaranji

याप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ मा.उपनगराध्यक्ष रमेश कबाडे, कॉ.सदा मलाबादे, राजर्षी शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार, सरस्वती मार्केट युवक मंडळ अध्यक्ष प्रमोद फाटक, पत्रकार. सुभाष भस्मे तसेच गांधी कॅम्प परिसरातील भक्तगण..नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here