जामनेर (प्रतिनिधी) : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जामनेर तालुक्यामधून शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याच्यादृष्टीने करावे लागणाऱ्या प्रयत्नांबाबत व बदलांबाबत चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जामनेर तालुकाध्यक्ष व शेंदुर्णी शहरप्रमुख विलास यांनी वर्षा बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र शेंदुर्णी शिवसेना शहरप्रमुख विलास पाटील यांनी घेतली वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट






