जामनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हाध्यक्ष जब्बारदादा, जय महाराष्ट्र मोटार स्कुल संचालक आर टी ओ जळगांव प्रशिकमोटारचे संचालक व जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील शिवसेना शेंदुणीँ शहर प्रमुख जामनेर तालुकाध्यक्ष विनोददादा गोपाल जामनेर शहर प्रमुख संजय दादा पाटील लवकरच संपूर्ण तालुक्यात शाखा सुरु करणार असून, वाहन चालकांच्या समस्या सोडविण्या आक्रमक भुमिका घेऊन वाहनधारकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र शिवशक्ती वाहतुक सेनेची नविन पदधिकारी निवड; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अशफाकदादा शाहा







