दक्ष पोलिस टाइम्स्‌तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर यांचे स्वागत

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नाशिक परिक्षेत्रात नवनियुक्त झालेले विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिगावकर यांचे दक्ष पोलिस टाइम्सचा अंक देवून दक्ष पोलिस टाइम्सचे संस्थापक तथा सरपंच विजय टाटिया यांनी स्वागत केले. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे भ्रष्ट पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्याविरोधात विजय टाटीया यांनी श्री.देगावकर यांना निवेदन दिले. याप्रसंगी कार्यकारी संपादक तथा नगरसेवक राकेश पाटील व उपसंपादक अमित काबडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here