लाईफ फाऊंडेशन व ग्रामपंचायत कुसुंबळे यांच्या संयुक्तविद्यमाने हॅण्डवाश व मास्कचे वाटप

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – लाईफ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत कुसुंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुंबळे हद्दीतील आदिवासी वाडीतील ३५० लोकांना जीवनावश्यक अन्नधान्य तसेच हँडवॉश आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी लाईफ फाऊंडेशनच्या अध्यक्ष पूनम लालवानी, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी, डायरेक्टर विनोद लाला, मंडल अधिकारी रमेश म्हात्रे, कुसुंबळे ग्रामपंचायत सरपंच मीनाताई लोभी, उपसरपंच रसिका ताईकेणी, ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील, प्रमोद पाटील, आतिश नाईक, जागृती पाटील, अपर्णा कोठेकर, विभागातील तलाठी एस. एस. वावेकर, नलिनी पाटील, दयानंद सुर्यवंशी, कोतवाल सुनिल काळे, सामाजिक कार्यकर्ते मन्मय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन खरसंबळे, उल्हास पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here