कामगार प्रश्नी अभिजीत राणे यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घेतली भेट

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्री) – विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन व संस्थापक अध्यक्ष – अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी दि. 11 सप्टेंबर, 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे राजकारणाविषयी व कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन व संस्थापक अध्यक्ष – अभिजीत राणे युथ फाउंडेशन)   यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here