जळगाव जिल्ह्यात आज ८१ कोरोना बाधित आढळले

जळगाव – जिल्ह्यात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीचा आज (दि.२२) प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यातील ८१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २०, जळगाव ग्रामीण ४, अमळनेर ३, चोपडा १, भडगाव १, धरणगाव ७, जामनेर १५, रावेर १०, बोदवड २० असे एकूण ८१ अहवाल. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २४८३ झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here