बी.डी.कॉलनी संयुक्त मंडळाकडून सानेगुरुजी हॉस्पिटलला उपयोगी वस्तूंची भेट

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – येथील कोल्हापूर महापालिकेच्या सानेगुरुजी हॉस्पिटलला शारंग देशमुख यांच्या अध्यक्षतेखालीखाली संयुक्त बी. डी. कॉलनी व मार्गदर्शक किरण पाटील एजाज नगारकट्टी यांच्यावतीने सुमारे 70 हजार रुपयांच्या उपयोगी वस्तू फॅन,हॉस्पिटल टेबल, ब्लँकेट, वॉटर प्यूरीफायर ,सेनीटायझर व इतर वस्तू देण्यात आल्या .यावेळी अरुण सुतार बबलु नगारजी प्रीतम वारंगे बी डी कॉलनी सयुंक्त मंडळाचे अध्यक्ष सोहेल शेख उपाध्यक्ष नितीन सुतार समीर सावंत इसाक शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here