भाजयुमोतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात सेवा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी गौरव पांडे) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर विविध सेवा उपक्रम आयोजित त्यानुसार जळगाव जिल्हा महानगर युवा मोर्चातर्फे भाजपा कार्यालय वसंत स्मृति येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, तसेच रथ चौक येथे लाडु वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा), दिपकभाऊ सुर्यवंशी (भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष), महापौर सौ.भारतीताई सोनवणे, गुरुमुख जगवाणि, भगतभाई बालानी, सुचिताताई हाडा, ललित कोल्हे, राजेंद्र घुगे पाटील, प्रभारी युवा मोर्चा किरण बोराडे भा.ज.यु.मो यांच्या मार्गदर्शनाखाली भा.ज.यु.मो जिल्हा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेत रक्तदान शिबिर राबवण्यात आले. यावेळी महानगर जिल्हा सरचिटणीस-विशाल त्रीपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, कैलासअप्पा सोनवणे, सुनिल माळी, भा.ज.यु.मो सरचिटणीस – अक्षय जेजुरकर, महेश पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, महेश चौधरी, विजय वानखेडे, सुशील राहुल वाघ हसवानी, उपाध्यक्ष-सचिन बाविस्कर, गणेश महाजन, विक्की सोनार, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, रियाज शेख,स्वामी पोतदार, चिटणीस-प्रतिक शेट, सागर जाधव,विनय चौधरि, रोहित सोनवणे,अश्वीन सैंदाने,प्रसिध्दी प्रमुख- गौरव पाटील,कार्यालय मंत्री -भुषन पाटील,विनय सोनार,सोशल मिडिया प्रमुख-भूषण जाधव, पुष्पेंद्र जोशी, मंडल अध्यक्ष- दिनेश पुरोहित, गौरव येवले, महेश लाठि,पंकज सणानसे,सागर पोळ,बाळु मराठे निखिल सूर्यवंशी,चेतन बढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

8-0908

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here