जळगांव (प्रतिनिधी विवेक खडसे) – डॉ. कौस्तुभ सतीश चौधरी हे एम डी पेडियाट्रिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे त्यांनी एम.डी पेडियाट्रिक चे शिक्षण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे इथून घेतले आहे ते सौ उत्तरा व डॉ. सतीश चौधरी यांचे सुपुत्र व सौ मनीषा व अनिल पितांबर चौधरी यांचे जावई आहेत.







