एरंडोल (प्रतिनिधी) – भारताचे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एरंडोल शहरातील भिल्ल वस्तीत जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या हस्ते फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला
याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ चौधरी माजी नगराध्यक्ष रवी अण्णा महाजन लोकसभा विस्तारक सचिन पाटील तालुका सरचिटणीस अमोल जाधव शहराध्यक्ष निलेश परदेशी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन आबा चौधरी भारताचे सर्वाधिक यशस्वी लोकप्रिय प्रधानमञी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिल्ल वस्ती एरंडोल शहरात माननीय जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या हस्ते फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ चौधरी माजी नगराध्यक्ष रवी अण्णा महाजन लोकसभा विस्तारक सचिन पाटील तालुका सरचिटणीस अमोल जाधव शहराध्यक्ष निलेश परदेशी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन वाल्मीक सोनवणे आबा चौधरी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Home उत्तर महाराष्ट्र जळगाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात भिल्ल वस्तीत फळवाटप







