वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – स्थानिक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय -समुद्रपूर जिल्हा- वर्धा येथे शिक्षक दिन व14 सप्टेंबर हिंदी दिवस दिनानिमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
तसेच विद्यार्थ्यांना ग्रुप वरती मार्गदर्शन करण्यात आले. असून यामध्ये या चित्रकला स्पर्धेमध्ये 34 विद्यार्थी निबंध स्पर्धेमध्ये ४१ चा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. शरद पांढरे यांनी केले शाळेतील कलाशिक्षक मनोज बाचले यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन चित्रकला विषय ( कोरोना मुक्त भारत ) निबंध स्पर्धा (माझे कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील) सातारा तसेच याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हिंदी सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. होते.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. कडू श्री. आडे कुमारी, जवादे कुमारी कुमारी हागे सौ. कावळे सौ. पवार कुमारी बुचे श्री इंगळे श्री. घुडे श्री. बाचले श्री. तपासे श्री. पांढरे श्री. शिरपूरकर श्री येणुरकरअनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.








