ग्रॅण्ड व्हिजन मल्टीट्रेड कंपनीचे चेअरमन आनंद ढवळे यांचा वाढदिवस उत्साहात

सातारा (प्रतिनिधी सत्यजीत माने) – येथील ग्रॅण्ड व्हिजन मल्टीट्रेड कंपनीचे चेअरमन आनंद ढवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दर्शन पोलिस टाइम्स्‌ महाराष्ट्राचे मुख्य संपादक सुनील पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपादक सत्यजित माने, सातारा संपादक शरद मोरे, प्रतिनिधी सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here