डॉ.योगेश वंजारी यांचा सन्मान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – चिंचोलीसारख्या खेड्या गावात व तांबापुरा भागामध्ये डॉ, योगेश वंजारी मेहरून लॉक डाऊन काळात जीवाची पर्वा न करता निरंतर सेवा देत आहे त्याबद्दल त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दीपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, किरण कोलते, सविता कोलते, शिशिर भंगाळे, अर्चना भंगाळे, होनाजी भंगाळे, प्रशांत महाजन यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here