दोंडाईचा (संतोष कोळी) – धुळे जिल्ह्यातील सर्व मराठा संघटनांनी एकत्र येऊन कलेक्टर साहेब व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले मराठा समाजाचे आदर्श युवा नेते राष्ट्रवादीचे शहर म्हणून जिल्हा अध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या घरावर हल्ला करून पसार झालेलें गुंड यांना अटक करण्यात यावी त्याच्यावर कडक शासन करून त्यांना पोलीस हिसका दाखवून जेलबंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज बांधवाचे वतीने करण्यात आले आहे.
जगन बापूसाहेब ताकटे मनोज भाऊ मोरे शीतल भाऊ नवले राजेंद्र इंगळे नानासाहेब कदम विक्रम सिंह काळे दिनेश काळे भानुदास नाना बगदे निंबा नाना मराठे वीरेंद्र मोरे उमेश पवार सचिन मराठे विराज रावळे प्रल्हाद खामकर प्रफुल्ल माने संजय नेतकर संदीप सूर्यवंशी अर्जुन पाटील प्रकाश चव्हाण वामन मोहिते संजय बगदे भरत काळे अमर फरताडे दीपक रौदळ शिवाजी राव काकडे अशोक सुडके संदीप पाटोळे संदीप शिंदे बाजीराव खैरनार राजेंद्र मराठे अविनाश बहादुर्गे हनुमंत अवताडे सनी सूर्यवंशी असे अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते सर्वांचे आभार मानतो असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जगन बापूसाहेब ताकटे यांनी सांगितले आहे
Home उत्तर महाराष्ट्र धुळे रणजित राजे भोसले यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची सकल मराठा समाजाची...







